HW News Marathi
व्हिडीओ

“अहो, मुनगंटीवार तुमचं सारखं चाललंय तरी काय ?”, अजित पवारांनी उडवली खिल्ली

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून आज (५ मार्च) या अधिवेशनाचा ५वा दिवस आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सभागृहात कामकाजासह आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्या, मिश्किल टीका-तोळे सतत सुरूच आहेत. यावेळी, “अहो, मुनगंटीवार तुमचं सारखं चाललंय तरी काय ?”, असे म्हणत भर सभागृहात आज अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांची खिल्ली उडवली आहे. नेमकं काय घडलं ? पाहूया

#AjitPawar #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #MVA #BJP #MahaVikasAaghadi #UddhavThackeray #NCP #SharadPawar #ChandrakantPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sachin Ahir Shivsena | शरद पवार ह्रद्यात , बाळासाहेबांचं स्वप्न पुर्ण करायचयं !

swarit

“कुत्र्या-मांजरांची गणना होते,मग तुमच्यासारख्या सिंहांची का नाही?”; OBC वरून Jitendra Awhad भडकले

News Desk

Raj Thackeray अडचणीत! मान्यातून तलवार बाहेर काढणं पडलं महागात, गुन्हा दाखल

News Desk