HW News Marathi
व्हिडीओ

नाना पटोलेंवर अजित पवारांची नाराजी,मुख्यमंत्र्यांकडे तक्रार?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे व्यक्त केली. नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर केला होता. त्यानंतर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

#NanaPatole #AjitPawar #SharadPawar #UddhavThackeray #BJP #MahaVikasAghadi #Congress #NCP #Shivsena #Maharashtra #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षण संदर्भात रान उठवणारा नेता म्हणजे विनायक मेटे! – Prasad Lad

News Desk

Ambika Soni यांना मुख्यमंत्री पद नको, तर Navjot Singh Sidhu म्हणतात मलाच मुख्यमंत्री करा!

News Desk

कोण देतोय Sonu Nigam ला जीवे मारण्याची धमकी?; Ameet Satam यांचा सवाल

News Desk