HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंबाबत अजित पवारांचा खुलासा ! शिवेंद्रराजे भेट आणि फडणवीसांच्या जलयुक्तबद्दल दादा म्हणतात…

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल अनेक नेत्यांची प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रवेशाबद्दल मला काहीही माहिती नाही, असा स्पष्ट खुलासा आज अजित पवार यांनी पुण्यात केला आहे. जेवढी माझ्याकडे माहिती होती ती मी दिली आहे.“सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं….त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

#AjitPawar #EknathKhadse #ShivendrarajeBhosle #DevendraFadnavis #BJP #SupriyaSule #NCP #TanajiSawant #JalyuktShivar
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Nawab Malik यांच्या अटकेनंतर शिवसेनेची भूमिका काय?; आमदार Sada Sarvankar म्हणतात…

News Desk

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ पुन्हा चर्चेत, काय सांगतो इतिहास?

Manasi Devkar

Supriya Sule,Amit Shah | अमित शहा धादांत खोटं बोलत आहेत..

Arati More