HW News Marathi
व्हिडीओ

Amit Shah-Rane फोनवर चर्चा तर संजय राऊत महाराष्ट्रात परतले! राजकारणात का आला ट्विस्ट?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहेपार्ह विधान केल्याने नारायण राणे अडचणीत आले. या आक्षेपार्ह विधानावरुन नारायण राणेंना अटक होऊन नंतर जामीनावर सुटका सुद्धा झाली. नारायण राणेंवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.

#NarayanRane #AmitShah #SanjayRaut #Bjp #Shivsena #NarayanRaneArrest #Mumbai #Konkan #NarayanRaneArrested #ShivsenaVSBJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Ambedkar VBA | राष्ट्रवादी काँग्रेस कधीही भाजपसोबत जाऊ शकते !

Gauri Tilekar

सत्तेत असूनही विरोधात ! काँग्रेस शिवसेनेचाच पत्ता गिरवतयं का ?

News Desk

Sheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन

Gauri Tilekar