HW News Marathi
व्हिडीओ

Amol Kolhe vs Shivajirao Patil | माझा पराभव फक्त छत्रपती संभाजींच्या प्रतिमेमुळे..

माझा लोकसभेत झालेला पराभव हा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे झाला नाहीये किंवा अमोल कोल्हे यांच्यामुळे झाला नाहीये तर हा पराभव छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमुळे झाला आहे , असे म्हणत शिवसेना नेते आणि शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याला कधीही हरवू शकत नाही अशी टीका केली आहे . त्याचबरोबर अजित पवार यांना स्वतःच्या मुलाला निवडून आणता आले नाही त्यांना मस्ती आली आहे , त्यांनी माझ्या पराभवाबद्दल बोलू नये असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे . #AmolKolhe #Shirur #ShivajiraoPatil #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवार की राज्यपाल ? MPSC चं घोडं कोणामुळे अडलयं ?

News Desk

‘देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर पंतप्रधान घराबाहेर पडतील’ उद्धव ठाकरेंच्या या टिकेवर फडणवीस भडकले!

News Desk

Adv. Gunaratna Sadavarte यांचा ताबा आता Kolhapur पोलिसांकडे

News Desk