HW News Marathi
व्हिडीओ

Modi ji,संपूर्ण देश ‘तो’ Video पाहतोय, Lakhimpurला जा…,गप्प का?- Arvind Kejriwal

लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या मुलाने आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. या घटनेवर सर्वच स्तरांवरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. खरंतर उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. यामध्ये आठ जणांना दुर्दैवाने जीव गमवावे लागले. त्यानंतर या सगळ्या घटनेचा कथीत व्हिडीओ एक-दोन दिवसांत सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडीओवरुन तर संपूर्ण देशाच्या भुवया उंचावल्या आहेत. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ सर्वच स्तरांवर फिरलाय. आणि आता याच व्हिडीओवरुन आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला सवाल केले आहेत

#ArvindKejriwal #Lakhimpur #PMOIndia #AAMParty #CentralGovernment #SocialMedia #Delhi #LakhimpurKheri #LakhimpurKheriViolence

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदी बालपणासाठी क्रायचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

swarit

निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर Murji Patel यांची प्रतिक्रिया !

News Desk

Sandeep Deshpande आणि Santosh Dhuri यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम; आजही दिलासा नाही

News Desk