HW News Marathi
व्हिडीओ

नवीन सरकार येताच ‘Aarey Metro Car Shed’चा प्रश्न पुन्हा चर्चेत |

 

“महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नवीन सरकार येताच ‘आरे मेट्रो कारशेड’चा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. दरम्यान आज (शनिवारी) भाजप नेते किरीट सोमय्या आरे कारशेडला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

#KiritSomaiya #BJP #Aarey #AareyMetroCarShed #Protest #AareyProtest #AareyForest #Andheri #Goregaon #MahaVikasAghadi #EknathShinde #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

AIMIMचे नेते Waris Pathan यांच्या तोंडाला काळं फासलं?

News Desk

Amol Mitkari Exclusive | नरेंद्र मोदींची तुलना गाढवासोबत केली तरी शोभणार नाही !

Gauri Tilekar

“तो तोंडाने बोलतो की…”; Sanjay Raut यांची Kirit Somaiya यांच्यावर बोचरी टीका

News Desk