HW News Marathi
व्हिडीओ

Ashok Chavan Congress | भाजपचं जहाज संधीसाधू लोकांनी तुडूंब भरलंय !

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. यावर अशोक चव्हाण यांनी जळजळीत टीका केली आहे.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग चालू आहे. आज 31 जुलै रोजी भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार धक्का दिला. महाराष्ट्रातील भाजपचं जहाज संधीसाधू लोकांनी तुडूंब भरलंय. त्यांचं हे जहाज एक दिवस नक्की बुडणार, अशी टीका काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपवर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना अपडेट – पुल टेस्टींग आणि प्लाझ्मा थेरेपीला केंद्राचा हिरवा कंदिल

swarit

मुख्यमंत्र्यांनी ‘ती’ घोषणा केली अन् Devendra Fadnavis यांनी भर सभागृहात घोटाळ्यांची यादीच वाचली |

News Desk

दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच Anil Parab यांची प्रतिक्रिया

News Desk