HW News Marathi
व्हिडीओ

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणादायी कविता

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज ९४ वी जयंती. अटल बिहारी वाजपेयी हे केवळ एक राजनेताच नव्हते तर ते एक अतिशय प्रभावी वक्ता आणि संवेदनशील कवी सुद्धा होते. एक नेता म्हणून वाजपेयी यांना जनेतेने जेवढं प्रेम दिले, तेवढाच सन्मान त्यांच्या कवितेलाही मिळाला. आज ते आपल्यात नाही मात्र त्यांच्या कविता समाजाला नेहमीच प्रेरणा देत राहतील. अटल बिहारी वाजपेयी यांच्या अशाच काही प्रेरणादायी कविता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे × राणे, पवार × पडळकर! राज्यातील राजकारणात व्यक्तिगत संघर्ष मोठा का?

News Desk

असा होता आदित्य ठाकरेंचा राहुल गांधींसोबतचा यात्रेतला प्रवास

News Desk

Transgender activist joins NCP | तृतियपंथी नेत्या ‘प्रिया पाटील’ चा राष्ट्रवादीत प्रवेश

Atul Chavan