HW News Marathi
व्हिडीओ

Avinash mahatekar RPI | आमचं चिन्ह मतदारांना नविन वाटतं ,म्हणून कमळावर लढतोय..

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आरपीआय पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपचा मित्रपक्ष असलेला आरपीआय हा पक्ष भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. आपल्या पक्षाचे चिन्ह हे नवीन असल्याने आपण भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे असा अजब दावा राज्यमंत्री आणि आरपीआयचे नेते अविनाश महातेकर यांनी एचडब्लू मराठीशी बोलताना केला आहे. अविनाश महातेकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी .. #RPI #AvinashMahatekar #BJP #DevendraFadnavis #RamdasAthawale

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray MNS | मनसेच्या नवे पर्वाचा शुभारंभ, अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री

Gauri Tilekar

Pune Marriage Cancelled | कोरोनामुळे जेव्हा लग्नचं पुढे ढकलावं लागत…

Arati More

Coronavirus Effect In Pune | कोरोनामुळे पुण्यात काय बंद काय चालु? सविस्तर रिपोर्ट

Arati More