HW News Marathi
व्हिडीओ

Azad Maidan च्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई; ४ कोटी ६६ लाखांचा MD साठा जप्त

मुंबईतील डोंगरी परिसरातुन मोठया प्रमाणात ‘एम.डी’ (मेफेड्राॅन) चा साठा जप्त करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या अंमली पद्धर्थ विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील डोंगरी परिसरातुन मोठया प्रमाणात ‘एम.डी’ (मेफेड्राॅन) पुरवठा होत असल्याची माहिती आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यावर गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या इसमाचा शोध सुरू होता.

#AzadMaidan #DrugsCase #MumbaiPolice #CrimeNews #MaharashtraPolice #CBI #CID #CrimeBranch #Maharashtra

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन…”; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

News Desk

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी!; राज्यात जोरदार रंगली श्रेयवादाची लढाई

News Desk

Narayan Rane ,Raj thackeray | ‘निवडणुक पुढे ढकला’ राज ठाकरेंनंतर ‘या’नेत्याची मागणी..!

Arati More