HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena चे 12 हून अधिक आमदार BJPच्या संपर्कात! BJPच्या या आमदाराचा गौप्यस्फोट

देगलूर यथे होता असलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महाविकास आघाडीचे आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला. तसंच आम्ही कधीही सरकार पडेल किंवा आम्ही सरकार पाडणार आहोत, असं म्हटलेलं नाही. मग सत्ताधारी वारंवार सरकार खंभीर हे, पडणार नाही, असं का सांगत आहेत?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

#BJPMaharashtra #Shivsena #Mahavikasaghadi #Maharashtra #MLA #NCP #Congress #BabanraoLonikar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांची मनोवृती बिघडली आहे; Prasad Lad यांची Sanjay Raut यांच्यावर मिश्किल टीका

News Desk

“उद्धव ठाकरेंची तर इज्जतच गेली”; 5 राज्यांच्या निकालानंतर Kirit Somaiya यांची प्रतिक्रिया

News Desk

Sharad Pawar On Ram Shinde | कर्जत-जामखेडमध्ये ‘भाजपचा राम’ शिल्लक राहणार नाही…

Arati More