HW News Marathi
व्हिडीओ

‘महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर

Bachchu Kadu: आधीच रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात आता सत्ताधारी पक्षांच्या युतीमध्ये देखील अस्थिरता असल्याचे विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

#BacchuKadu #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinet #Amravati #Prahar #Janshakti #Mantrimandal #BJP #UddhavThackeray #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तर आमच्या खासदारांचे पाय चाटतात कशाला?; Sanjay Gaikwad यांचा भाजपवर हल्लाबोल

News Desk

Mercedes विरुद्ध Rickshaw; Uddhav Thackeray यांच्या टीकेनंतर Eknath Shinde यांचं सडेतोड उत्तर

Manasi Devkar

Devendra Fadnavis यांनी कंटाळून मला Delhi ला पाठवलं असं वक्तव्य Narayan Rane यांनी केल आहे

News Desk