HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातच बॅनरबाजी; ‘भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का?’

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ‘भूखंडाचे श्रीखंड’ हा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र आता तर थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच यावरून बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ‘भूखंडाचे श्रीखंड’ या मुद्दाचे पडसाद ठाण्यातही पाहायला मिळत आहेत. ठाणे पालिकेसमोरच भूखंडाचे श्रीखंड ठाणेकरांना वाटणार का? असा प्रश्न बॅनरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे. या बॅनरमुळे राजकीय वातावरण तपण्याची शक्यता आहे.

#EknathShinde #Thane #NITScam #TMC #ThaneMunicipalCorporation #WinterSession #Banners #BJP #NITPlotScam #Shivsena #JitendraAwhad #Maharashtra #MVA #MahavikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Amit Shah BJP | काँग्रेस-राष्ट्रवादी केवळ आपल्या कुटुंबासाठी चालणारे पक्ष !

Gauri Tilekar

Homeless आहोत, कष्ट करून आम्हालाही चांगलं जगण्याचा अधिकार!

News Desk

“आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही,मग ते कोणीही असो”- Sanjay Raut यांचा स्पष्टीकरण |

News Desk