HW News Marathi
व्हिडीओ

बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एल्गार! ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’

परळी येथील तहसील कार्यालयाच्या समोरील मैदानावर मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या वतीने मराठा आरक्षण मिळण्यासाठी आज आंदोलन करण्यात सुरु झले आहे.परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आणि नारेबाजी करत जयघोष करत ही रॅली परळी तहसील कार्यालयाच्या समोरील मैदानात धडकली, एकंदर या रॅलीला दिंडीचे स्वरूप आल्याचे चित्र पाहवयास मिळाले.सर्वत्र भगवे वादळ आल्याचे चित्र समोर आले.
#MarathaReservation #DhananjayMunde #UddhavThackeray #Beed #PankajaMunde
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” चारा छावण्यांचं विदारक वास्तव ..!

News Desk

भाजपविरोधात अजित पवारांची आक्रमकता अचानक वाढलीये का ?

News Desk

शरद पवारांनी घेतली मोदींची भेट! काय घडलं भेटीत?

News Desk