HW News Marathi
व्हिडीओ

BEST चा डबल डेकर घोटाळा! शिवसेना मनसे आमने-सामने

बेस्टच्या डबल डेकर बसेचा गोंधळ हा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोर्टात आला आहे. मुंबईत लवकरच 900 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली होती. शहरात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितल होत . ते म्हणाले, “आम्हाला जास्तीत जास्त डबल डेकर बसेस आणायच्या आहेत. आम्ही बेस्टमध्ये 900 नवीन बसेस आणण्याचे नियोजन केले आहे. आम्हाला इंधनावर चालणाऱ्या बसेसऐवजी इलेक्ट्रिक बस आणायच्या आहेत असही आदित्य ठाकरे म्हणाले होते. पण मात्र सरकारच्या या निर्णयावर महारस्त्र नवनिर्माण सेनेण आक्षेप घेतला आहे.

#BEST #Shivsena #MNS #StateTransport #BJP #Scam

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांचा Sanjay Rathod यांना मोठा धक्का!

Seema Adhe

पंतप्रधान मोदींमुळे संभाजीराजे खासदार ! चंद्रकांत पाटलांनी संभाजीराजेंवर टिका का केली ?

News Desk

Shree Udyan Ganesh Mandir | शिवाजी पार्कातल्या उद्यान गणेश मंदिरात एकवीशे आंब्यांची आरास

Atul Chavan