HW Marathi
HW एक्सक्लुसिव व्हिडीओ

विधानसभेचं Special Session बोलवण्याचा अधिकार कोणाला ? कायदा काय सांगतो ?

राज्यापाल भगतसिंग कोशयारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलीये पण हे विशेष अधिवेशन कोणाला बोलवता येतं ?याबद्दल उल्हास बापट यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हंटले कि, १७४ कलमाखाली राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा, पुढे ढकलण्याचा, आणि विसर्जित करण्याचा अधिकार आहे परंतु तो अधिकार त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार वापरावा लागतो. आणि अधिवेशन बोलावण्याचा अंतिम अधिकार  हा मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यानाच असतो. राज्यपालांना सूचना करता येतात, माहिती मागवता येते परंतु त्यांनी केलेल्या सूचना  मंत्रिमंडळावर बंधनकारक नसतात.  या तरतुदी राज्यघटनेत स्पष्ट आहे.

#RajyapalBhagatSinghKoshyari #UddhavThackeray #UlhasBapat #SpecialSession #MaharashtraAssembly #MahaVikasAaghadi #BJP

Related posts

Sharad Pawar यांचा Congress वर राग का? Uddhav Thackeray चं 5 वर्षे कसे राहणार?

News Desk

मुंबई बंद मध्ये शिवसेनेची भूमिका योग्य?

News Desk

Uddhav Thackeray Narayan Rane एकत्र येतील,एका ताटात जेवतील!’या’ नेत्याचा दावा

News Desk