HW News Marathi
व्हिडीओ

“Pankaja Munde यांना मुख्यमंत्री करा”, BJP पदाधिकाऱ्यांचा सूर

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे. असं असताना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी या सर्व राजकीय घडामोडी वर बोलण्याबाबत सावध पवित्रा घेतलाय. दरम्यान पंकजा मुंडे मुख्यमंत्री व्हाव्या असा सूर भाजप कार्यकर्त्यांनी बीडच्या आष्टी येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या जाहीर कार्यक्रमात काढला आहे.

#PankajaMunde #EknathShinde #BJP #UddhavThackeray #Beed #ShivSena #MLA #MaharashtraCM #ChiefMinister #Maharashtra #HWNews

Related posts

Coronavirus In Pune | पुण्याला कोरोनाचा धोका?

Arati More

मला जबरदस्तीने इंजेक्शन टोचलं, राऊतांचा दावा खरा?, काय म्हणाले Nitin Deshmukh?

Manasi Devkar

Gujrat मध्ये BJP ची राजकीय स्थिती फारशी बरी नाही, Sanjay Raut असं का म्हणाले ?

News Desk