HW News Marathi
व्हिडीओ

आपण सरकारमध्ये असल्याचा ShivSena ला विसर! – Chandrakant Patil

नळ स्टॉप येथील उड्डाणपुलामुळे निर्माण झालेल्या वाहतूक समस्येवर नागरिकांनी संताप व्यक्त केलेला असताना याच भागात नव्याने होणारे उड्डाणपूल व इतर मार्गांना नागरिकांचा विरोध होत आहे. त्यावर भाजपने’शहरात कोणताही मोठा प्रकल्प केला जात असताना घाई न करता नागरिकांशी चर्चा करावी व त्यानंतरच प्रकल्प करावे सुरू करावेत, अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे मागणीही केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

#ChandrakantPatil #BJPShivsena #UddhavThackeray #SanjayRaut #PuneMetro #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut Shivsena | अखेर आमचे सूर्ययान सुरक्षित लँड झाले !

Gauri Tilekar

राणे कुटुंब ठाकरेंसोबत? राजन साळवी विरुद्ध नितेश राणे रंगला ‘सामना’

Manasi Devkar

‘कोविशिल्ड’ची निर्मिती करणाऱ्या ‘सिरम’ला आग! भाजपला ’घातपाता’ची शंका

News Desk