HW News Marathi
व्हिडीओ

“प्रत्येक वेळी हे सरकार तोंडावर का आपटतं?” Chandrakant Patil ठाकरे सरकारवर निशाणा

सध्या माजी ऊर्जामंत्र्यांना (चंद्रशेखर बावनकुळे) अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे की त्यांच्या ५ वर्षांच्या कालावधीमध्ये जी काही कामं झालं, त्यांची चौकशी करा. तुमचं सरकार येऊन २८ महिने झाले. तुम्ही फक्त धमक्याच देत आहात. आमचा कुणी दोषी असेल, तर तो गुन्ह्यात दोषी ठरेल, आम्ही घाबरत नाही. तुम्ही उत्तर द्या, २० दिवस झाले, एक कॅबिनेट मंत्री जेलमध्ये असतो आणि तुम्ही त्याचा राजीनामा घेत नाहीत. सरकारी नोकराला अटक झाली, की २४ तासांत निलंबित करावं लागतं असा नियम आहे. तुम्ही त्याच्या वर जात आहात का?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे.

#SharadPawar #ChandrakantPatil #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #BJP #ShivSena #HWNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कालच मला विनायक मेटेंचा फोन आलेला…” – Chandrashekhar Bawankule

News Desk

D.K.Shivkumar- Karnataka | ‘कर्नाटकचे’ डी.के.शिवकुमार ‘महाराष्ट्रासाठी’ का महत्वाचे ?

News Desk

हिंदुत्व शिवसेनेचा श्वास आहे! – Anil Parab

News Desk