HW News Marathi
व्हिडीओ

“आधी कपडे घालायला शिका मग…”, Chitra Wagh पुन्हा भडकल्या

Chitra Wagh: राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, मॉडेल उर्फी जावेद यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. यामध्ये महिला आयोगाच्या नंतर आता पोलिसांचीही एन्ट्री झाली आहे. उर्फीवर कारवाई होईपर्यंत आणि ती पूर्णपणे कपडे घालणार नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असं चित्रा वाघ यांनी म्हंटलं आहे.

#ChitraWagh #UrfiJaved #MumbaiPolice #FashionModel #BJP #Maharashtra #FashionDesigner #Sensational #Bollywood #Politics #NCW

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

LokSabha Elections – 2019 | निवडणुकांच्या रंगी रंगल्या बाजारपेठा, नेत्यांच्या मुखवट्यांची चलती

swarit

शिवसेना-भाजप युतीचे राणेंकडून संकेत ! कोकणातून सुरूवात ?

News Desk

सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा

News Desk