HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse म्हणाले “जामनेरवाल्यामुळेच माझा पराभव”; Girish Mahajan यांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर

रोहिणी खडसे यांच्या याच पराभवाबद्दल काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी एक विधान केलं होतं राष्ट्रवादी पक्षात आल्यावर भाजपमधील गद्दार कोण होते याची आपल्याला माहिती मिळाली असल्याचं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केल्याने पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती, भाजपमध्ये कोण कोण गद्दार होते आणि माझ्या मुलीचा पराभव केला हे मला राष्ट्रवादी पक्षात आल्यानंतर कळलं. यावेळी एकनाथराव खडसे यांनी जामनेरवाला असा देखील उल्लेख आपल्या बोलण्यातून केला होता.

#EknathKhadse #GirishMahajan #RohiniKhadse #NCP #BJP #Maharashtra #HwnewsMarathi #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…VVPAT मशीन म्हणजे काय ?

Arati More

“मी लोटांगण घालत फिरेन’! ShivendraRaje Bhosale आणि Udayanraje Bhosale यांच्यातला वाद चिघळला”

News Desk

भाजपने मुक्ताईनगरचा वचपा माथेरानमध्ये काढला ! शिवसेनेच्या 10 नगरसेवकांचा भाजप प्रवेश

News Desk