HW News Marathi
व्हिडीओ

INS विक्रांतचा निधी कुठं गेला? प्रश्न विचारताच Kirit Somaiya संतापले…

आज किरीट सोमय्या यांनाही पत्रकारांनी प्रश्न विचारला. विक्रांतसाठी जमा केलेला पैसा गेला कुठे असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर सोमय्या गडबडले. सोमय्यांनी दादा… दादा… म्हणंत मूळ विषयाला बगल देत भलतेच उत्तर दिलं. त्यानंतर पुन्हा पत्रकारांनी सोमय्यांना तोच प्रश्न विचारला. यावेळी मात्र सोमय्यांचा पारा चांगलाच चढला. मी पैसा किती जमा केला आणि तो कुठे गेला याचं उत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनीच दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच त्याचं उत्तर दिलं आहे.

#INSVikrant #SanjayRaut #KiritSomaiya #UddhavThackeray #BJP #ShivSena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे भडकावणारे तुमची कुटुंब जगवणार नाहीयत”; Sanjay Raut यांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा

News Desk

महाराष्ट्राच्या ‘लालपरी’ची व्यथा; शासन आदेशानंतरही नाराज ST कर्मचाऱ्यांचा संप सुरूच

News Desk

हिंमत असेल तर औरंगाबादचं ‘संभाजीनगर’ नामकरण करून दाखवा; Sanjay Raut यांचं आव्हान

News Desk