HW News Marathi
व्हिडीओ

‘साहेब मला क्षमा करा’, Narayan Rane यांनी मागितली बाळसाहेबांची माफी

Narayan Rane: आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपर्यंत अनेकांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राणेंनी खंत व्यक्त करत बाळासाहेबांची क्षमा मागितली आहे.

#NarayanRane #Shivsena #UddhavThackeray #Maharashtra #HWNews #BalasahebThackeray #BalThackeray #Jayanti #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Madha- Atul Khupse vs Sanjay Shinde | माढ्यामध्ये राजकीय वैमनस्यातून जाळपोळ आणि मारहाण ?

Arati More

Amol Mitkari यांची Eknath Shinde यांना भावनिक साद

News Desk

शरद पवारांच्या बारामतीवर नाना पटोले आणि काँग्रेसचा डोळा ?

News Desk