HW News Marathi
व्हिडीओ

भास्कर जाधव औकातीत रहा,2024 ला…निलेश राणेंची धमकी?

चिपळूणमधील पूरग्रस्त भागाचा दौरा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकाच दिवशी केला होता. यामुळे नारायण राणेंच्या दौऱ्या दरम्यान अधिकारी उपस्थित राहिले नाहीत म्हणून नारायण राणेंनी अधिकाऱ्यांना चांगलंच झापल्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरले होते यावर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर देखील दिल होत. याला भाजप नेते आणि नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणेंनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राणेंच्या मुलांसारखे मुलं कोणाच्याही पोटी जन्माला येऊ नयेत असे वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं होत. यावर राणेपुत्र चांगलेच भडक लेले पाहायला मिळालेत.

#NileshRane #BhaskarJadhav #NiteshRane #NarayanRane #Shivsena #Bjp #Chiplun #Flood #Rains

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत ‘Sunday Street’ला Akshay Kumar आणि गृहमंत्री Dilip Walse Patil यांची उपस्थिती

News Desk

मुख्यमंत्री दालनात Balasaheb Thackeray यांचा फोटो; हिंदुत्वाचे वारसदार आपणच दाखवण्याचा प्रयत्न?

Manasi Devkar

राहुल गांधींसाठी ‘न भूतो न भविष्यती’ अशी गर्दी – विश्वजीत कदम

News Desk