HW News Marathi
व्हिडीओ

वक्तव्यानंतर Prasad Lad यांची दिलगिरी; म्हणाले…

Prasad Lad: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त विधाने करण्यात येत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यानंतर आता भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अजब विधान केलं आहे अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं. मात्र, माझ्याबाजूला बसलेल्या संजय यादव यांनी चूक शिवनेरीवर जन्म झाला सुधारत सांगितलं. माझ्या शब्दामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो,” असे प्रसाद लाड यांनी सांगितलं.

#PrasadLad #BhagatSinghKoshyari #ShivajiMaharaj #SudhanshuTrivedi #BJP #ChhatrapatiShivajiMaharaj #Shivsena #HWNews #AmolMitkari #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडे ‘त्या’ आरोपातून दोष मुक्त व्हावेत म्हणुन परळीत अनोखा नवसपूर्ती सोहळा!

News Desk

Uddhav Thackeray यांची आजची सभा, आतापर्यंत झालेल्या सभेंचा बाप!; Sanjay Raut यांचा आत्मविश्वास

News Desk

‘1 जुलैला भारतातील कोरोना संपला’ Dr.रवी गोडसे असं का म्हणाले?

News Desk