HW News Marathi
व्हिडीओ

Mumbai local साठी भाजपचं आंदोलन, Pravin Darekar काय म्हणाले ?

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर अनेक निर्बंध शिथील झाले आहेत. मात्र, मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल ट्रेन अद्यापही बंद आहे. त्यामुळं मुंबई व आसपासच्या शहरातील नोकरदारांची पुरती कोंडी झाली आहे. राज्य सरकार लोकलचा निर्णय सातत्यानं पुढं ढकलत असल्यानं सर्वसामान्यांमध्ये संताप असून भारतीय जनता पक्षानं रस्त्यावर येऊन आज या संतापाला वाट मोकळी करून दिली. मुंबई व ठाण्यात भाजपचे नेते, आमदार व कार्यकते रस्त्यावर उतरले. दोन डोस घेतलेल्या लोकांना प्रवास करू द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली

#MumbaiLocal #PravinDarekar #BJPProtest #LocalTrain #Unlock #BJP #Maharashtra #Mumbai #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Dr. Amol Kolhe joining NCP | अमोल कोल्हेंचा शिवसेनेला रामराम !

News Desk

Balasaheb Thackeray And Pramod Mahjan | १९९५ ला भाजप-शिवसेना युती सरकारचा फॉर्म्युला काय होता ?

Arati More

BJP च्या Jaykumar Gore यांच्या विधानाने खळबळ, Video झाला व्हायरल…

News Desk