HW News Marathi
व्हिडीओ

“चंद्रकांत पाटलांवर हल्ला करणाऱ्यांच्या घरात घुसून..”, Ram Kadam यांचा इशारा

BJP नेते चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, यावरून आता भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राम कदम यांनी या घटनेचा निषेध करतानाच विरोधकांना इशारा दिला आहे.

#RamKadam #ChandrakantPatil #BJP #Ink #ViralVideo #Controversy #Pune #PimpriChinchwad #PunePolice #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Jitendra Awhad म्हणजे स्टंटबाजी”- Naresh Mhaske

News Desk

साता-यात ShivendraRaje आणि UdayanRaje विरूद्ध NCP! कोण गड राखणार ?

News Desk

Manse | स्वगृही परतलो – शरद सोनावणे.

News Desk