HW News Marathi
व्हिडीओ

“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला

SudhirMungantiwar: आरोप प्रत्यारोप बाहेर जेव्हा होतात तर त्यात सत्यता काय असत्यता काय आहे हे लवकर समजून येत नाहीत. पण विधीमंडळा मध्ये मात्र अश्या पद्धतीने कोणीही खोटी माहिती देवू शकत नाहीत. जी माहिती द्यावी लागते ती कागद पत्रामध्ये जी आहे तीच द्यावी लागते. डिसेंबर मध्ये त्यांनी प्रश्न विचारावा त्या प्रश्नांची सरकार कागत पत्रासोबत उत्तरे देतील.

#SudhirMungantiwar #AdityaThackeray #UddhavThackeray #Shivsena #BJP #DevendraFadnavis #Projects #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवशक्ति : लोककला जपणाऱ्या लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे

News Desk

“…तर आम्ही महावितरणचं एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही”; Ravikant Tupkar यांचा मोठा इशारा

News Desk

Devendra Fadnavis BJP | बारामतीमध्ये काय 370 कलम लागू आहे काय ?

Gauri Tilekar