HW News Marathi
व्हिडीओ

शुद्धीकरणानंतर Narayan Rane,Devendra Fadanvis सह BJP नेत्यांचा शिवसेनेवर हल्लाबोल…

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. नारायण राणेंची ही यात्रा कालपासून चांगलीच चर्चेत आहे, आपण पाहतोय ….मात्र इथे त्यानंतर असं झालं की शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे.

#NarayanRane #UddhavThackeray #BalasahebThackeray #Shivsena #NCP #MAHAVIKASAGHADI #MaharashtraPolitics #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RamMandir : शिवसेनेच्या अयोध्या दौ-यावर मनसेची पोस्टरबाजी

Atul Chavan

Raj Thackeray MNS | मनसेच्या पहिल्या अधिवेशनात अमित ठाकरेंची राजकारणात एन्ट्री ?

Gauri Tilekar

संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर

News Desk