HW News Marathi
व्हिडीओ

Andheri पूर्व विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालानंतर भाजपच्या Murji Patel यांची प्रतिक्रिया

मशाल भडकली, भगवा फडकला अशी प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि ऋतुजा लटके यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

#RutujaLatke #MurjiPatel #Andheri #Bypoll #ShivSena #BJP #EknathShinde #UddhavThackeray #Elections2022 #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंडखोरीचा प्रताप सरनाईकांना फायदा?, भाजपसोबत जाताच मोठा दिलासा

Manasi Devkar

कदाचित मुंबई-पुण्याचा लॉकडाऊन १८ मेपर्यंत वाढू शकतो !

Gauri Tilekar

भास्कर जाधवांनी उधळली भाजपची अभिरूप विधानसभा! फडणवीसांचा रुद्रावतार

News Desk