HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ भाजप खासदाराकडून ठाकरे सरकारचं कौतुक

राज्यकरणामध्ये विरोधक हे आरोप करताना आपल्याला दिसतात मात्र आज प्रीतम मुंडे यांनी राज्यासारकरच कौतुक केल आहे. बीड मध्ये आरोग्य मेवाळ्यात बोलताना म्हणाल्या ग्कोविड काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले .असे कौतुक भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय. तर राज्यात सुरू असलेल्या भोंग्याच्या मुद्यावरून मुंडे यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. धर्मा-धर्मात दुही निर्माण होतेय हे निश्चितच निराशाजनक आहे. ज्याआधी आपल्या समाजात गुण्या गोविंदाने गोष्टी नांदत होत्या, त्यामध्ये अचानक आलेली ही विषमता अस्वस्थ करणारी आहे.

#Shivsena #BJP #MahaVikasAghadi #NCP #UddhavThackeray #DevendraFadnavis #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी 80 टक्के मागण्यांवर निवारण

News Desk

“मुख्यमंत्र्यांना महाराजांचा विसर पडलाय”; Atul Bhatkhalkar यांचा घणाघाती हल्ला

News Desk

Raj Thackeray अडचणीत! मान्यातून तलवार बाहेर काढणं पडलं महागात, गुन्हा दाखल

News Desk