HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Shivsena Alliance | भाजप-शिवसेना युतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना आणि घटकपक्षांच्या युतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. बुधवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजप-शिवसेना 270 जागा तर घटक पक्ष 18 जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजप 160, शिवसेना 110 आणि घटक पक्ष 18 जागा लढतील, असा प्राथमिक चर्चेतला फॉर्म्युला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत फडणवीसांना धक्का! मविआ उमेदवार Dhiraj Lingade विजयी

News Desk

“दोन महिन्यात त्याचा कार्यक्रम करणार”; मुख्यमंत्र्यांचा इशारा नक्की कुणाला

News Desk

“Sanjay Raut साहेब ही आव्हाने द्यायची वेळ नाही”; Bhaskar Jadhav यांचा टोमणा

News Desk