HW News Marathi
व्हिडीओ

Budget 2019 | बजेटमधून आम्हांला काय मिळालं ?

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (५ जुलै) बजेट सादर केले. यामध्ये गरीब, ग्रामीण आणि युवकांवर चांगले लक्ष केंद्रित केले आहे. कर रचनेत फार बदल केला नसला तरी मध्यम वर्गाला दुख वाटू नये म्हणून अन्य मार्गाने सूट दिली आहे. अर्थमंत्र्यानी घर आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांना टॅक्समध्ये मोठी सुट दिली आहे. या व्यतिरिक्त श्रीमंत वर्गाला मात्र टॅक्स ज्यादा द्यावा लागणार आहे.याबद्दल सामान्य लोकांना काय वाटतयं हे जाणुन घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. #budget2019 #NirmalaSitharaman #BJP #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहिणी खडसेंना राष्ट्रवादीकडून ‘हे’ आश्वासन ! शिवसेनेमुळे अडचण होणार ?

News Desk

मोदी देशाला बरबाद करतायत!; Narendra Modi यांच्या गंभीर आरोपांनंतर Nana Patole बरसले

News Desk

मलिकांना राजीनामा द्यावाच लागेल, नाहीतर…!; Prasad Lad यांचा मोठा इशारा

News Desk