HW News Marathi
व्हिडीओ

Budget 2019| सत्य अर्थसंकल्पाचं

भारताची अर्थव्यवस्था ही जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेल्या अनेक बाबी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही, कींवा अर्थकारण हा विषयच मुळात अतिशय क्लिष्ट असा मानला जातो. मात्र आमच्या या नविन कार्यक्रमातून याच कठीण विषयातल्या रोजच्या जीवनाशी जुळलेल्या अनेक बाबी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे अर्थकारण समजावून सांगत आहे. अर्थतज्ञ सुनिल नाईक.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जास्तीत जास्त काय होईल? EDच येईल ना?” Yashomati Thakur यांचा फटकार…

News Desk

“बंडखोर उमेदवाराला पाठिंबा नाहीच”: Nana Patole स्पष्टच बोलले

News Desk

Mumbai local साठी भाजपचं आंदोलन, Pravin Darekar काय म्हणाले ?

News Desk