HW News Marathi
व्हिडीओ

” Buldhana Congress | चारा छावण्यांसाठी बुलढाण्यात काँग्रेस आक्रमक “

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेवून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याबाबत बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप एकाही गावात चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. याशिवाय अनुदानवरील , जाचक अटी शर्तींमुळे छावण्या चालवणे कठीण होणार आहे, त्यामुळे प्रशासनाने जाचक अटी शिथिल करून तत्काळ जिल्ह्यात चारा छावण्या सुरू कराव्यात या मागणीसाठी आज सोमवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. #buldhana #congress #Drought #Maharashtra #Farmer #waterscarcity

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ते फक्त नौटंकी करतात, त्यांना तसंच उत्तर देऊ; वेदांतावरून Devendra Fadnavis यांची टीका

News Desk

Thackeray समर्थकांनी हाती ‘मशाल’ घेऊन काढली बाईक रॅली

Seema Adhe

Devendra Fadnavis Marathwada | विद्यमान सरकार मराठवाड्याचे पाणी बंद करेल याची भीती !

Gauri Tilekar