HW News Marathi
व्हिडीओ

60 हजारांचा खर्च, 50 हजारांचं कर्ज, जगायचं तरी कसं?

Buldhana: सतत नापिकी, ओला दुष्काळ यामुळे शेतकरी संकटात सापडतोय. उत्पादन खर्च जास्त पण उत्पादन मात्र कमी असल्याने केलेला खर्च सुद्धा निघत नाही. या सगळ्यामुळे पिकासाठी बँकेकडून घेतलेलं कर्ज परत करता येत नाही. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत.

#Buldhana #Farmers #Maharashtra #EknathShinde #GulabraoPatil #AbdulSattar #DevendraFadnavis #Maharashtra #Farm #Farming #Vegetables #Cotton #GroundReport

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Narayan Rane आणि कुटुंबीयांना Look out Notice! 25 Crore एवढं आहे कर्ज..

News Desk

अब्दुल सत्तार Vs संजय शिरसाट; शिंदे गट फुटणार?

Manasi Devkar

सत्तेचा माज दाखवायला लागले, तर आम्ही त्यांची हवा काढू, Amol Mitkari

News Desk