HW News Marathi
व्हिडीओ

Anil Deshmukh यांचे जावई आणि वकील सुद्धा अडचणीत! CBI कडून पुढच्या कारवाईला सुरुवात…

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जावयाला आधी सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं. अनिल देशमुख यांचे जावई, मुलगी, वकील आणि सून हे सगळे वरळी येथील निवासस्थानातून बाहेर पडत होते. त्यांची चौकशी २० ते २५ मिनिटं करण्यात आली. त्यांनी केलेलं वक्तव्य लेखी स्वरूपात तयार झाल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. एवढंच नाही तर गरज पडल्यास पुन्हा हजर रहावं लागेल असंही सीबीआयकडून सांगण्यात आलं आहे

#CBI #AnilDeshmukh #ED #Maharashtrapolice #homedepartment #Maharashtrapolitics #Mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकं तुमचे हाल केल्याशिवाय राहणार नाहीत!

News Desk

गर्दीपासून वाचण्यासाठी Ajit Pawar यांची ‘ही’ ट्रिक; लॉकडाऊनबाबतही केलं मोठं विधान

News Desk

अजितदादा मला शहाणपणा शिकवू नका ! चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये पुन्हा जुंपली

News Desk