HW News Marathi
व्हिडीओ

Param Bir Singh प्रकरणात Sitaram Kunte आणि Sanjay Pandey यांना समन्स! काय कनेक्शन?

मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती सीबीआयच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. पण सीबीआयकडून थोड्याच वेळात कुंटे आणि पांडे यांना कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे राहायचं, याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर त्याबाबतची सविस्तर माहिती समोर येईलच. पण आता याच प्रकरणामुळे आणि अशा घटनाक्रमामुळे अनेक सवाल उपस्थीत होताहेत.

#ParamBirSingh #SitaramKunte #CBI #Maharashtra #Mahavikasaghadi #ED #SanjayPandey #HomeMinister #AnilDeshmukh #RaosahebDanve #ParamBirSinghMissing

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तर बेळगावात घुसून…”, शहाजी बापू पाटलांचा इशारा

Manasi Devkar

आरएसएस-व्हीएचपी मोदींच्या विरोधात होते | Zafar Sareshwala

News Desk

Modi Government | मोदी सरकारच्या करोडो रुपयांच्या जाहीराती

Atul Chavan