HW News Marathi
व्हिडीओ

#BipinRawat यांचं दुर्दैवी निधन!; तामिळनाडू लष्करी हेलिकॉप्टर दुर्घटनेत १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये कोसळले होते. तामिळनाडूमध्ये कन्नरमध्ये झालेल्या लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघातात बिपीन रावत यांचे आज (८ डिसेंबर) दुर्वैवी निधन झाले. बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले आहे. रावत यांचे पार्थिव उद्या (९ डिसेंबर) दिल्लीला पोहचणार आहे.

#BipinRawat #बिपिन_रावत #IndianAirForce #TamilNadu #ArmyHelicopterCrash #ChopperCrash #IndianArmy #IAF #Coonoor

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपसोडून पंकजांना कोणीही सहन करणार नाही !, मेटे-मुंडेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

News Desk

Supriya Sule यांच्यानंतर आता Dhananjay Munde यांनाही लागलं मुख्यमंत्रीपदाचं वेध; चर्चांना उधाण

News Desk

“..तर आम्ही हत्तीच्या पिल्लाला चिवा अन् माकडाच्या पिल्लाला चंपा म्हणू”; Pednekar यांनी BJP ला डिवचलं

News Desk