HW News Marathi
व्हिडीओ

Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त ‘Matoshree’वर शुभेच्छांचा वर्षाव

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज ६२ वा वाढदिवस आहे. शिवसेनेतील बंडाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस विशेष ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी अनेक शिवसैनिक त्यांना मातोश्रीवर शुभेच्छा द्यायला येतात. यंदाही मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिकांची तशीच रीघ लागल्याचं पाहायला मिळतंय.

#UddhavThackeray #Matoshree #BirthdaySpecial #ShivSena #Mumbai #Dadar #ShivSenaBhavan #AadityaThackeray #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिद्दीच्या जोरावर पठ्ठयाने बनवली टाकाऊ वस्तूंपासून ‘इलेक्ट्रिक जीप’

News Desk

“जास्त वचवच करू नका…”; Sanjay Raut यांचा Kirit Somaiya यांना इशारा

News Desk

बाबरी’ च्या मुद्यावरून BJP आणि ShivSena अमने-सामने

News Desk