HW News Marathi
व्हिडीओ

शिवशक्ती-भीमशक्ती युतीनंतर कार्यकर्त्यांमध्ये जोश; पेढे भरवून केला आनंद साजरा

Buldhana: 23 जानेवारीला महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या युतीची घोषणा झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष झाल्याचा पाहायला मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून या ठिकाणी या युतीचं स्वागत करण्यात आलं असून कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे.

#UddhavThackeray #PrakashAmbedkar #ShivSena #VBA #Buldhana #VanchiBahujanAghadi #Celebration #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mumbai Goa महामार्ग; मंत्र्यांचे दौरे, आश्वासनं गेली खड्ड्यात

Chetan Kirdat

उध्दव ठाकरेंना वाटतं ‘मातोश्री’वरूनच लोकांची दु:ख कळतात! चंद्रकांत पाटील यांचा टोला

News Desk

एका महिन्यात आमचं सरकार काय करू शकतं याची प्रचिती आज महाराष्ट्राला आली

Chetan Kirdat