HW News Marathi
व्हिडीओ

celebrity voting | हेमा मालिनी,अमिताभ बच्चन,ऋतिक रोशनने केले मतदान

देशभरात आज (२९ एप्रिल) लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडणार आहे. या टप्प्यात महाराष्ट्रासह देशभरात ९ राज्यातील ७१ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकूण १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. हा टप्पा महाराष्ट्रातील लोकसभेचा चौथा आणि अंतिम टप्पा आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरात अनेक सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे, बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा, बॉलिवूड अभिनेता अमीर खान, बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अमिताभ बच्चन, ऋतिक रोशन, यांसह अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले आहे. #Elections2019 #mumbai #voting #fourthphase #VandanaGupte #HrithikRoshan #AmitabhBachchan #Priyanka Chopra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar NCP | मी उपमुख्यमंत्री व्हावं ही कार्यकर्त्यांची इच्छा पण…!

Gauri Tilekar

मशाल’ हे चिन्ह छगन भुजबळांचं; केसरकरांनी साधला ठाकरेंवर निशाणा!

Seema Adhe

भाजप सोडणार नाही पण भाजपशी नडणार ! पंकजांच्या भाषणाचे ‘३’ अर्थ !

News Desk