HW Marathi
व्हिडीओ

OBC Reservation संदर्भात इम्पेरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारचा नकार!

या प्रकरणाची सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. एका बाजूला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्यावर राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुका जाहीर झाल्या. या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांचं एकमत आहे. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन निवडणुका पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

#OBCReservation #SupremeCourt #Maharashtra #Elections #Politics #mahavikasaghadi #BJP

Related posts

Uddhav Thackeray Shivsena | कोरडी सहानुभूती नको, मग कोरडा जनआशिर्वाद कशाला ?

Arati More

Rahul Gandhi trolled by BJP | जादू की मशीन होर्डींगद्वारे राहुल गांधीेची खिल्ली

Arati More

Chagan Bhujbal NCP | छगन भुजबळ शिवसेनेत जाणार नाहीत !

News Desk