HW News Marathi
व्हिडीओ

Chagan Bhujbal यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून अखेर सुटका ! Media समोर झाले व्यक्त…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात क्लीन चीट मिळाली आहे. महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

#NCP #ChaganBhujbal #MaharashtraSadan #Maharashtrapolitics #CBI #ED #ACB #Media

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीजपुरवठा बंद अन् अख्खी मुंबई ठप्प ! नेमकं काय घडलं ? दोष कोणाचा ?

News Desk

राज्यपाल विरूद्ध ठाकरे सरकार ! आतापर्यंत ‘७’ वेळा पडली वादाची ठिणगी

News Desk

राज्यातला सगळ्यात महाविक्रमी मेळावा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंचा असेल! – Uday Samant

News Desk