HW News Marathi
व्हिडीओ

Sanjay Raut यांनी Chandrakant Patil यांच्यावर सव्वा रूपयाचा दावा लावणार असं सांगितल आहे

शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्यावर सव्वा रुपयांची मानाहानी करणार असल्याचं मी ऐकलं आहे. ते माझे मित्रं आहेत. त्यामुळे त्यांना मी एकच सूचवेन. त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी. कारण राऊतांची मानहानी निश्चितच सव्वा रुपयांची नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. (chandrakant patil reply to sanjay raut over defamation case)

#SanjayRaut #ChandrakantPatil #BJPShivsena #MahaVikasAaghadi #Samana #Mumbai #DefamationCase

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांनी अधिवेशन गाजवलं! गृहखात्यावर अनिल देशमुखांपेक्षाही घट्ट पकड?, ‘ठाकरे सरकार’ बॅकफूटवर

News Desk

…हे सरकार पाण्याचे शत्रू, त्यांना मालपाणी कमावण्यातच रस!; Devendra Fadnavis

News Desk

स्वतःची नाती ठेवायची झाकून आणि बाळासाहेबांच्या घराण्याकडे पाहायचं वाकून – Kishori Pednekar

News Desk