HW News Marathi
व्हिडीओ

शिवसेनेत बदल! कुणाकडे राहणार कोणते अधिकार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला अखेर यश मिळाले असून निवडणूक आयोगाने त्यांना ‘शिवसेना पक्ष’ म्हणून मान्यता दिली आहे. आता एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेतेही बनले आहेत. मुख्य नेतेपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांनी आतापर्यंत काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आता त्यांच्याकडे कोणतेकोणते अधिकार आलेत? सेनाभवनावर आता कोणाचा अधिकार असणार? आणि शिवसेनेच्या शाखा कुणाच्या होणार? याशिवाय एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेतेच का झाले, ‘पक्षप्रमुख’ का नाही बनले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.

#UddhavThackeray #EknathShinde #Shivsena #SenaBhavan #SaamanaOffice #Marmik #SharadPawar #Troll #Trending #MarathiNews #BJP #Politics #Maharashtra #SanjayRaut #AadityaThackeray #Mumbai #Dadar #ElectionCommission

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जेव्हा जेव्हा Sharad Pawar सत्तेत आले, तेव्हा…”, Chandrashekhar Bawankule यांची टीका

News Desk

मुख्यमंत्री दाखवा बक्षीस मिळवा; Sadabhau Khot ची ठाकरे सरकारवर टीका

News Desk

Rana दाम्पत्य प्रकरणी पुढील सुनावणी 27 June ला, वकिलांची प्रतिक्रिया

News Desk