HW News Marathi
व्हिडीओ

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडांना क्लिन चीट?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीन चिट दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्यानंतर राठोड यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

#SanjayRathod #PoojaChavan #ChitraWagh #Shivsena #UddhavThackeray #ChandrakantPatil #pune #maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली – Kishori Pednekar

News Desk

Thackeray, Shinde, Fadnavis एका मंचावर, Kishori Pednekar म्हणाल्या…

News Desk

Koshyari, Sudhanshu Trivedi नंतर भाजपच्या Prasad Lad यांचं छत्रपती शिवरायांवर अजब विधान; NCP आक्रमक

News Desk