HW News Marathi
व्हिडीओ

Jalgaon: चोपडा आगाराच्या बसमधून एक लाख महिलांचा प्रवास; 50 टक्के सवलत योजनेमुळे महामंडळाला फायदा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यंदाच्या बजेटमध्ये महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरात सरसकट बस भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली. या योजनेची सुरुवात 17 मार्चपासून करण्यात आली. त्यामुळे 17 मार्च ते 31 मार्च या दरम्यान जळगावमधील चोपडा आगाराच्या बसेसमधून एक लाख बारा हजार 796 इतक्या महिलांनी प्रवास केला आहे. ज्यामुळे चोपडा आगाराला तीस लाख 62 हजार 932 रुपयाचे उत्पन्न मिळालेले आहे.

#Jalgaon #MSRTC #STBus #EknathShinde #DevendraFadnavis #GovernmentPolicy #MaharashtraBudget #MahaBudget #BMC #BusDepot #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raju Shetti यांनी Thackeray सरकारची तुलना केली चक्क Fadnavis सरकारसोबत!

News Desk

IAS आणि IPS अधिकाऱ्याचा भ्रष्टाचार बाहेर काढणार!- Mohit Kamboj

News Desk

“Sandeep Deshpande Exclusive | राजकारणात काहीही होऊ शकतं ! “

Gauri Tilekar