HW News Marathi
व्हिडीओ

“मी आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहे”

शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरुन खाली खेचलं, त्यांना ते पुण्य मिळू दे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. उद्यापासून आपण पुन्हा शिवसेनेच्या भवनमध्ये बसणार आहे, शिवसैनिकांची सेवा करणार आहे असं सांगत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून संवाद साधला.

#UddhavThackeray #CMUddhavThackerayResigns #Resignation #EknathShinde #ShivSena #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraPoliticalCrisis #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतून असं दिसलं सूर्यग्रहण पहा…

News Desk

पवारांना शुभेच्छा ते धनंजय मुंडेंवर टिका! गोपिनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा आणि प्रीतम मुंडे यांची मुलाखत

News Desk

Sharad Pawar यांना Raj Thackeray यांचं जोरदार प्रत्युत्तर,..मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतरावही!

News Desk